भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या 4465 जागांसाठी भरती.
भारतीय नौदल, संरक्षण मंत्रालय, भारत सरकार, अग्निपथ योजना 2022, भारतीय नौदल अग्निवीर भरती 2023 (भारतीय नौदल अग्निवीर भारती 2023) 4465 पदांसाठी. 4165 पोस्ट-अग्नीवीर (SSR) 02/2023 आणि 01/2024 बॅच. & 300 पोस्ट-अग्नीवीर (MR) 02/2023 आणि 01/2024.
Total: 1365+2800=4165 जागा (महिला: 833 जागा)
पदाचे नाव: अग्निवीर (SSR) 02/2023 & 01/2024 बॅच
शैक्षणिक पात्रता: गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान).
शारीरिक पात्रता:
पुरुष उंची महिला उंची
157 सेमी 152 सेमी
वयाची अट: जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: ₹550+18% GST.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जून 2023 (04:00 PM).
2 टिप्पण्या
❤️❤️❤️❤️❤️
उत्तर द्याहटवा👍👍👍👍
उत्तर द्याहटवा