महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 512 जागांची सरळसेवेने भरती 2023
Maharahstra Excise Department Bharti 2023|महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागात 512 जागांची सरळसेवेने भरती
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात येथे विविध पदांच्या 512 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे
Table of Contents
एकूण जागा - 512
पदांचा तपशील -
1. लघुलेखक निम्नश्रेणी - 05 जागा
2. लघुटंकलेखक - 16 जागा
3. जवान - 371 जागा
4. जवान नि वाहनचालक (गट क ) - 70 जागा
5. चपराशी - 50 जागा
शैक्षणिक पात्रता
-
1. लघुलेखक निम्नश्रेणी -
(i) माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण आवश्यक
(ii) लघुलेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट असावी
(iii) मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रतिमिनीट असावे.
लघुटंकलेखक
-
(i) माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण आवश्यक
(ii) लघुलेखनाची गती 80 शब्द प्रति मिनिट असावी
(iii) मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रतिमिनीट असावे.
3. जवान
-
(i) माध्यमिक शाळा परीक्षा 10 वी उत्तीर्ण
4.जवान नि वाहनचालक (गट क )
-
(i) इयत्ता 7 वि ऊत्तीर्ण
(ii) वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक
( किमान हलके चारचाकी वाहन )
चपराशी
-
(i) माध्यमिक शाळा परीक्षा १० वी उत्तीर्ण
शारीरीक पात्रता :-
उंची
पुरुष 165 सेमी
छाती 79 सेमी, फुगवून 05 सेमी अधिक
महिला 160 सेमी
महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभाग भरती वय मर्यादा तपशील 2023
वयाची अट -
किमान 18 ते कमाल 40 वर्षे आहे
वयाची सूट -
मागासवर्गीय /
आर्थिकदृष्टया दुर्बल घटक - 05 वर्षे सूट राहील
महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभाग भरती परीक्षा शुल्क तपशील 2023
फी
1 : खुला प्रवर्ग: ₹900/- [राखीव प्रवर्ग: ₹810/-]
2: खुला प्रवर्ग: ₹735/- [राखीव प्रवर्ग: ₹660/-]
3: खुला प्रवर्ग: ₹800/- [राखीव प्रवर्ग: ₹720/-]
नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 जून 2023 सायंकाळी 05 : 00 पर्यँत
2 टिप्पण्या
💫😍🤘✌️
उत्तर द्याहटवा🔥❤️
उत्तर द्याहटवा