सशस्त्र सीमा बलात 1646 जागांसाठी भरती
SSB भरती 2023 सशस्त्र सीमा बल ही भारताची सीमा गस्त संघटना आहे जी नेपाळ आणि भूतानच्या सीमेवर तैनात आहे. हे गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक आहे – एसएसबी भर्ती 2023 (SSB भारती 2023) 1646 हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल, ASI, सब इन्स्पेक्टर, ASI (स्टेनोग्राफर), आणि सहाय्यक कमांडंट पदांसाठी.
एकूण: 1646 जागा
पदाचे नाव:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) 15
2 हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) 296
3 हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड). 02
4 हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी). 23
5. हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन). 578
6 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) 96
7 कॉन्स्टेबल (व्हेटनरी) 14
8. कॉन्स्टेबल (कारपेंटर, ब्लॅकस्मिथ & पेंटर) 07
9. कॉन्स्टेबल (वॉशरमन, बार्बर, सफाईवाला, टेलर, गार्डनर, कॉब्लर,
कुक & वॉटर कॅरिअर) 416
11 ASI (रेडिओग्राफर). 21
12 ASI (ऑपेरशन थिएटर टेक्निशियन). 01
13 ASI (डेंटल टेक्निशियन) 01
14 सब इंस्पेक्टर (पायोनिर) 20
15. सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन). 03
16 सब इंस्पेक्टर (कम्युनिकेशन). 59
17 सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स-महिला). 29
18 ASI (स्टेनोग्राफर). 40
19 असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) 18
Total. 1646
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI+ 01 वर्ष अनुभव किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा.
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.4: (i) 12वी (बायोलॉजी) उत्तीर्ण (ii) पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम
पद क्र.5: 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.7: 10वी उत्तीर्ण
पद क्र.8: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव
पद क्र.9: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव
पद क्र.10: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) B.Pharm/D.Pharm
पद क्र.11: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) रेडिओ डायगोनिस डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.12: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) ऑपेरशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा किंवा ऑपेरशन थिएटर असिस्टंट कम सेंट्रल स्टेराइल सप्लाई असिस्टंट ट्रेनिंग कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.13: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) डेंटल हाईजेनिस्ट कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.14: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
पद क्र.15: 10वी उत्तीर्ण (ii) ITI (iii) AUTOCAD कोर्स किंवा 01 वर्ष अनुभव
Ok
पद क्र.16: इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (PCM)
पद क्र.17: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (iii) GNM (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.18: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
पद क्र.19: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी
वयाची अट: 18 जून 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1, 3, 4, & 5: 18 ते 25 वर्षे.
पद क्र.2: 21 ते 27 वर्षे.
पद क्र.6: 21 ते 27 वर्षे.
पद क्र.7: 18 ते 25 वर्षे.
पद क्र.8: 18 ते 25 वर्षे.
पद क्र.9: 18 ते 23 वर्षे.
पद क्र.10 ते 13: 20 ते 30 वर्षे.
पद क्र.14: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.15:18 ते 30 वर्षे
पद क्र.16: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.17: 21 ते 30 वर्षे.
पद क्र.18: 18 ते 25 वर्षे.
पद क्र.19: 23 ते 35 वर्षे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जून 2023 .
1 टिप्पण्या
💯💯💯💯💯
उत्तर द्याहटवा