महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागात 446 जागांची सरळसेवा भरती 2023




महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागात 446 जागांची सरळसेवा भरती 2023


महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागात 446 जागांची सरळसेवा भरती|AHD Maharashtra Recruitment 2023


AHD महाराष्ट्र भर्ती 2023


महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग येथे विविध पदांच्या 446 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

सामग्री सारणी
एकूण जागा - 446 जागा

पदांचा तपशील -
पशुधन पर्यवेक्षक - 376 जागा
वरिष्ठ लिपिक - 44 जागा
उच्च श्रेणीचे लघुलेखक - 02 जागा
निम्न श्रेणीचे लघुलेखक - 13 जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 04 जागा
तारतंत्रि - 03 जागा
यांत्रिकी - 02 जागा
बाष्पक परिचर - 02 जागा
शैक्षणिक पात्रता -


Maharshtra AHD Bharti 2023


पदांचा तपशील -
  • पशुधन पर्यवेक्षक - 376 जागा
  • वरिष्ठ लिपिक - 44 जागा
  • उच्च श्रेणीचे लघुलेखक - 02 जागा
  • निम्न श्रेणीचे लघुलेखक - 13 जागा
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 04 जागा
  • तारतंत्रि - 03 जागा
  • यांत्रिकी - 02 जागा
  • बाष्पक परिचर - 02 जागा
शैक्षणिक पात्रता -


AHD महाराष्ट्र भर्ती 2023


महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती 
वय मर्यादा तपशील 2023.

वयाची अट - 01 मे 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे

वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती 
परीक्षा फी तपशील 2023.

अमागास प्रवर्ग - १००० ₹/-
मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ / दिव्यांग / माजीसैनिक - ९०० ₹/- ( १० % सूट )

नोकरी ठिकाण - महाराष्ट्र

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 जून 2023.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या