महावितरण नांदेड ITI शिकाऊ भरती 2023
महावितरण मार्फत नांदेड येथे 141 जागांची Apprentice भरती . महावितरण मार्फत नांदेड येथे विविध पदांच्या 141 जागांची शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे . या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे.
Table of Contents
एकूण जागा - 141 जागा
पदांचा तपशील -
Electrician - 70 जागा
Wireman - 71 जागा
शैक्षणिक पात्रता -
(i) किमान 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक
(ii) NCVT मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण आवश्यक आहे.
(iii) सदर भरती करीता नांदेड जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
वयाची अट - किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे
वयाची सूट - मागासवर्गीय उमेदवारांसाठी - 5 वर्षे अट शिथिल राहील
अर्जाची फी - फी नाही
नोकरी ठिकाण - नांदेड
जाहिरात -:
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जून 2023
ऑफलाईन अर्ज करण्याची तारीख - 03 ते 05 जुलै 2023 ( सकाळी 10 ते संध्याकाळी 06 पर्यंत ) .
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - लघु प्रशिक्षण केंद्र , मंडळ कार्यालय , विद्युत भवन , नांदेड .
🔥Join WhatsApp Group 👉 Click here
0 टिप्पण्या