एक रुपया भरून मिळणार आता पीक योजनेचा लाभ
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना खरीप, रबी हंगामाकरिता ही योजना सुरू :
यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वित्तमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा योजनेचा लाभ घेण्याकरिता सर्वसमावेशक पीक विमा योजना योजना राबविण्याची घोषणा केली होती. ही योजना २०२३ २४ पासून रबविण्यास दि २३ जूनच्या शासन परिपत्रका अन्वये मानता देण्यात आली आहे. या वर्षापासूनच केवळ एक रुपया मध्ये आता पीक विमा भरून मिळणार आहे.
🔥Join WhatsApp Group 👉 क्लिक here
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे खरीप व रब्बी हंगामा करिता मान्यता देण्यात आली आहे. जोखमीच्या हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणाऱ्या पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची होणारी पेरणीपासून कारणाच्या कालावधीत नैसर्गिक आग योग कोसळणे गारपीट, वादन, चक्रीवादळ जमीन भूस्खलन, दुष्काळ, सावल खंड कोड व रोग आदी बाबीमुळे उत्पन्नात येणारी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळेपिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणामुळे पिकांचे होणारे नुकसान, काढणी पश्चात नुकसान, या बाबी पीक बिया गध्ये समाविष्ट करण्यात आले
आहेत.
🔥Join WhatsApp Group 👉क्लिक here
केंद्र शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकयांनी भरावयाच्या विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी २ टक्के साठी १.५ टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील लगदी पिकांसाठी करण्यात आला आहे.
५ टक्के असा मर्यादित ठेवला आहे. सर्वसमावेशक पिक विमा योजनेअंतर्गत सदरचा शेतकरी नस्या शेतकऱ्यावर न ठेचता शेतकन्याच्या हिशाची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे सन २०२३-२४ पासून शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल आणि प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आली आहे.
🔥Join WhatsApp Group 👉 क्लिक here
पूर्वीप्रमाणेच लागणार कागदपत्रे
शेतकरी हे प्रधानमंत्री पिक विमा भरताना आधार कार्ड सातबारा, होल्डिंग, बैंक पासबुक, मोबाईल नंबर आदी माहिती पूर्वी चावी लागायची मात्र शासनाने आता एक रुपयामध्ये पिक विमा काढण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी पूर्वीप्रमाणेच संबंधित वेबसाईटवर ऑनलाईनच सातबारा होल्डिंग, बँक पासबुक तसेच आधार कार्ड, ही कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी दिली..
🔥Join WhatsApp Group 👉 क्लिक here
2 टिप्पण्या
राम
उत्तर द्याहटवाराम
उत्तर द्याहटवा