(NHPC) नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 388 जागांसाठी भरती 2023
Total: 388 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल). 149
2. ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 74
3 . ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल). 63
4 . ज्युनियर इंजिनिअर (E & C). 10
5. सुपरवाइजर (IT). 09
6 . सुपरवाइजर (सर्व्हे). 19
7 . सिनियर अकाउंटेंट 28
8 . हिंदी ट्रांसलेटर 14
9 . ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 14
10 . ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) 08
Total 388
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]
पद क्र.2: 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]
पद क्र.3: 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]
पद क्र.4: 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]
पद क्र.5: (i) 60% गुणांसह पदवीधर + DOEACC ‘A’ कोर्स किंवा 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/IT डिप्लोमा किंवा BCA/B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 01 वर्ष अनुभव [SC/ST/PwBD: 50% गुण]
पद क्र.6: 60% गुणांसह सर्वेक्षण / सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PwBD: 50% गुण]
पद क्र.7: Inter CA किंवा Inter CMA
पद क्र.8: इंग्रजी सह हिंदी पदव्युत्तर पदवी
पद क्र.9: ITI [ड्राफ्ट्समन (सिव्हिल)]
पद क्र.10: ITI [ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल)]
वयाची अट: 30 जून 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत किंवा परदेशात.
Fee: General/OBC/EWS: ₹295/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2023 (11:55 PM)
0 टिप्पण्या