पश्चिम रेल्वे अंतर्गत 3624 जागांची शिकाऊ उमेदवार भरती 2023

 



पश्चिम रेल्वे आयटीआय शिकाऊ 2023|पश्चिम रेल्वे अंतर्गत 3624 जागांची शिकाऊ शिक्षक भरती.


पश्चिम रेल्वे येथे शिकाऊ उमेदवारांसाठी विविध पदांच्या 3624 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची माहिती खाली दिलेली आहे

पश्चिम रेल्वे ITI शिकाऊ 2023 सामग्री सारणी 

एकूण जागा - 3624 जागा


आरआरसी वेस्टर्न रेल्वे अप्रेंटिस भरती रिक्त जागा तपशील 2023

  1. फिटर
  2. वेल्डर (G&E)
  3. टर्नर
  4. मशिनिस्ट
  5. सुतार
  6. चित्रकार (सामान्य)
  7. मेकॅनिक (DSL)
  8. मेकॅनिक (मोटार वाहन)
  9. कोपा
  10. इलेक्ट्रिशियन
  11. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
  12. वायरमन
  13. रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक
  14. पाईप फिटर
  15. प्लंबर
  16. ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
  17. लघुलेखक (इंग्रजी)


शैक्षणिक पात्रता -

(i) किमान 50 % गुणासह 10 वि ऊत्तीर्ण आवश्यक
(ii) NCVT / SCVT मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आयटीआय ऊत्तीर्ण असावा


वयाची अट -
किमान 15 ते कमाल 24 वर्षे आहे.
वयाची सूट - SC/ST - 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे सूट राहील.


अर्जाची फी -
General / OBC / EWS - 100 ₹/-
SC / ST / PWD / Women - 0 ₹/-

नोकरी ठिकाण - महाराष्ट्र

ऑनलाइन अर्ज - ( 27 जून 2023 ) ला सुरू होईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 जुलै 2023 रोजी सायंकाळी 05 : 00 वाजेपर्यंत


🔥 WhatsApp Group 👉 येथे क्लिक करा


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या