भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या 1465 जागांसाठी भरती.
भारतीय नौदलातील अग्निवीर भरती 2023
भरतीय नौदल, संरक्षण मंत्रालय, भारत सरकार, अग्निपथ योजना 2022, भारतीय नौदल अग्निवीर भर्ती 2023 (भारतीय नौदल अग्निवीर भारती 2023) 1365 पदांसाठी. अग्निवीर (SSR) ०२/२०२३ बॅच. आणि 100 पोस्ट-अग्नीवीर (MR) 02/2023 बॅच.
एकूण: 1365 जागा
(महिला: 273 जागा)
पदाचे नाव: अग्निवीर (SSR) ०२/२०२३
शैक्षणिक पात्रता: गणित भौतिकशास्त्र आणि यापैकी एक विषय, १२वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)
शारीरिक पात्रता:
पुरुष उंची :157 सेमी
महिला उंची : 152 सेमी
वयाची अट: जन्म ०१ नोव्हेंबर २००२ ते ३० एप्रिल २०६ दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
शुल्क: ₹५५०+१८% GST.
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: १५ जून २०२३
0 टिप्पण्या