IBPS मार्फत 8600+ जागांसाठी मेगा भरती 2023





(IBPS-RRB) IBPS मार्फत 8600+ जागांसाठी मेगा भरती.

IBPS RRB भर्ती 2023 

बँकिंग कार्मिक निवड संस्था- IBPS CRP RRB XI, IBPS RRB भर्ती 2023 (IBPS RRB Bharti 2023) 8611 अधिकारी स्केल I, II, III आणि ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय) पदांसाठी.

Total: 8611 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1        ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 5538
2        ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 2485
3       ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 60
4         ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 03
5          ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 08
6        ऑफिसर स्केल-II (लॉ) 24
7       ऑफिसर स्केल-II (CA) 21
8       ऑफिसर स्केल-II (IT) 67
9      ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 332
10    ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) 73

Total 8611.



शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.

पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. 
(ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.7: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव



वयाची अट: 01 जून 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
पद क्र.10: 21 ते 40 वर्षे


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.


Fee:

पद क्र.1: General/OBC: ₹850/-
 [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]

पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जून 2023.

परीक्षा:

पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2023

एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर 2023.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या